नमस्कार मी आपल्याला भेट देण्यासाठी ही इ पुस्तक घेऊन येत आहे याचं नाव आहे की 11 टिप्स यामुळे तुम्ही आपला एयर कंडिशनर वापरू शकता आणि आपले पैसे वाचवू शकता .आहे की नाही छान गोष्ट? सुरुवातीला मी हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले होते परंतु माझ्या असे लक्षात आले की जर मराठीत मी ते लिहिले नाही तर मराठी वाचन करणारा मोठा प्रेक्षकवर्ग याला मुकेल. त्यामुळे मी असे ठरवले ही आपण आता मराठीतच लिहायचं आणि मला स्पीच टायपिंग डॉट कॉम ही सुंदर वेबसाईट सापडली जेणेकरून आपण जे बोलतो ते तात्काळ मराठीत टाईप होते .
धन्यवाद
धनंजय पाठक
Recent Comments