नमस्कार मित्रांनो,

मला तुम्हाला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की दिनांक 28 सप्टेंबर 2020 पासून मराठी मध्ये सुद्धा ब्लॉग लेखन केलं जाईल आणि त्यामुळे ज्यांना  इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे काही महत्त्वाच्या माहितीपासून दूर राहत होते तसे आता होणार नाही.

मी वेगवेगळ्या विषयावरती ब्लॉग लेखन करणार आहेत त्यातील काही विषय खालील प्रमाणे .

एअर कंडिशनर टिप्स, इन्वर्टर तसेच इन्वर्टर ला लागणारी बॅटरीच्या बद्दल माहिती. इन्व्हर्टर ची काळजी कशी घ्याल, बॅटरी ची काळजी कशी घ्यावी, तसेच वेगवेगळी विजेवर चालणारी घरगुती उपकरणे यासंदर्भात वेगवेगळ्या उदाहरणासकट माहिती देण्यात येईल.

बऱ्याचदा  लोकांना काही मुलभूत माहिती देखील नसते त्यामुळे त्यांना त्या त्या गोष्टी वापरायला त्रास होत असतो व त्यावर कोणाचे मार्गदर्शन होत नाही यावर उपाय म्हणून मी हे ब्लॉग लेखन करणार आहे त्यात तुम्हाला बरीच माहिती दिली जाईल आणि आपणास काही प्रश्न पडले असतील तर त्याची सुद्धा उत्तरे आपणास दिली जातील.

त्यामुळे आपण या ब्लॉगला भेट देत राहा निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल असे मला वाटते ठीक आहे तर मग परत भेटूया

धनंजय पाठक

 

एसी सर्विसिंग के फायदे तथा पैसोंकी बचत पाए

क्या आप जानना चाहते हैं कि कैसे आप एसी का लाभ उठा सकते हैं, और फिर भी बहुत सारा पैसा बचा सकते हैं? जब कार्यालयों, शैक्षिक कक्षाओं या अस्पतालों की बात आती है, तो अधिकतम ऊर्जा की खपत एयरकंडीशनर द्वारा की जाती है। इसलिए यह स्पष्ट है, कि हम समझते हैं कि आपके लाभ के लिए...

एयर कंडीशनर सर्विस करने के बाद आपका फिडबैक जरुरी है

हमारे द्वारा सर्विस किये जाने के बाद हम हमारे ग्राहक से निचे दिया आपका फिडबैक जरुरी है |  १.क्या आपने 5 मिनट एयर कंडीशनर चालू रखने के बाद पर्याप्त मात्रा में ठंडक हो रही है ?  है या नहीं ?२. क्या एयर कंडीशनर फिल्टर्स आपके सामने साफ किए गए हैं और जो आपको दिखाए गए हैं?...

एअर कंडीशनर वापरतांना पैसे वाचवण्याच्या ११ युक्त्या

नमस्कार मी आपल्याला भेट देण्यासाठी ही इ पुस्तक घेऊन येत आहे याचं नाव आहे की  11 टिप्स यामुळे तुम्ही आपला एयर कंडिशनर वापरू शकता आणि आपले पैसे वाचवू शकता .आहे की नाही छान गोष्ट? सुरुवातीला मी हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिले होते परंतु माझ्या असे लक्षात आले की जर मराठीत...